चरखा: Spinning wheel, by Design Nonstop
औद्योगिकीकरण – भाग १ : Industrial Revolution – Part 1, by Design Nonstop
Design nonstop brings another story in this section, The other side of coin.
चिकणमातीची पाटी – Story of a Clay tablet ~ स्नेहल जोशी आणि हृषिकेश खेडकर
भांडी – रोज वापरात येणारी वस्तू. वर्षानुवर्षे आपल्याबरोबरीने आपल्या कुटुंबाचा भाग बनलेली असतात; मग ते बारश्या-मुंजीला आजीने दिलेलं चांदीचं भांडं असो किंवा नवीन घर थाटताना आपण हौसेने आणलेली ताटं-वाट्या असोत. काही भांडी तर कित्येकदा कुटुंबाची ओळख सुद्धा बनून जातात. ताट-वाट्या, पराती, कढया, पातेली, सतेली, लोट्या, कळश्या या सगळ्यांमध्ये भारताची अशी विशेष वस्तू म्हणजे ‘घागर’. भारतीय घरांमधला हा अविभाज्य घटक म्हणता येईल! कोणत्याही खेड्यात अथवा शहरी घरांमध्ये ही ‘घागर’ दिसेलच दिसेल. कुठे तिला कळशी म्हणतात. हंडा हाही या घागरीचाच चुलत भाऊ. आपली सांस्कृतिक, प्रादेशिक आणि सामाजिक विविधता सामावून घेतलेली ही ‘घागर’ आपल्या वस्तू जगताचा ल.सा.वि ठरतो.
अश्मयुगातील खल-बत्ता ~ Stone Age Stone Mortar and Pestle, story by Design nonstop
The World of Design: डिझाईन म्हणजे काय ? हा प्रश्न समोर आला म्हणजे आपल्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण होतात. कपड्यांवरचे डिझाईन, रांगोळीचे डिझाईन, बाटलीचे डिझाईन, घराचे डिझाईन, मोबाईलचे डिझाईन अशा एक ना अनेक मानवनिर्मित गोष्टींचे उल्लेख करताना आपण डिझाईन हा शब्द सहज वापरतो.
Stay inspired. Curious.
© ArchiSHOTS - ArchitectureLive! 2024